Quiz Star
Saturday, June 27, 2026
ऑनलाइन टेस्ट ४
इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती सराव प्रश्नमंजूषा - भाग ४
एकूण प्रश्न: १० | एकूण गुण: १०
१. 'चार हजार पन्नास' ही संख्या अंकात कशी लिहाल?
४५०
४०५०
४००५
५०४०
२. 'हवा' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
जल
अग्नी
पवन
आकाश
३. एका वर्तुळाची त्रिज्या ५ सेमी असेल, तर त्याचा व्यास किती?
१० सेमी
५ सेमी
१५ सेमी
२० सेमी
४. खालीलपैकी 'पुस्तक' या शब्दाचे लिंग कोणते?
पुल्लिंग
स्त्रीलिंग
नपुंसकलिंग
यापैकी नाही
५. ५० रुपये तयार करण्यासाठी १० रुपयांच्या किती नोटा लागतील?
१०
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)